Happy Birthday Wishes For Mother In Marathi / आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

Happy Birthday Wishes For Mother In Marathi / आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

 Happy Birthday Wishes For Mother In Marathi / आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत  


 नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या  WishMeMarathi  या पेज वर.आई म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषय कारण आपलं जीवनच मुळात तिच्यापासूनच सुरु होते. आपला पहिला श्वास हा तिचाच असतो. आपल्यावर निःस्वार्थ प्रेम करणारी ती पहिली व्यक्ती असते आणि बहुदा शेवटची सुद्धा. तीला तिच्या प्रेमाच्या मोबदल्यात आपल्याकडून कशाचीच अपेक्षा नसते. आपल्या सर्व चुका माफ करूनआपले सर्व हट्ट पूर्ण करणारी देखील तीच असते. सर्वांना वाटतं की आपण तिच्या प्रेमाचं कौतुक करावंआपला मनातल्या भावना तिच्याजवळ व्यक्त कराव्या आणि ती संधी देणारा दिवस म्हणजे आईचा वाढदिवस .मित्रांनो तुम्ही तुमच्या आईसाठी वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मराठी शुभेच्छा शोधत आहात कातर मग आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Happy Birthday Wishes For Mother In Marathi).सहजरीत्या तुम्ही खालील शुभेच्छा कॉपी करून स्टेटस ला ठेऊ शकता

   1. "आई तुला चांगले आरोग्य, सुखआणि दीर्घायुष्य लाभो,एवढीच ईश्वराकडे प्रार्थना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."

 

2."प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखीच आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
आईसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा."

 

3."मला एक जवाबदार व्यक्ती बनवल्याबद्दल तुझे अनेक धन्यवाद
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!"

 

4."व्हावीस तू शतायुषी,व्हावीस तू दीर्घायुषी,ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."

 

5."माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!"

 

6."आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट अक्षरे म्हणजेच आई. आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू नेहमी अशीच माझ्यासोबत राहा.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई."

 

7."माझ्या यशाचे सर्वात मोठे रहस्य माझी आई आहे. धन्यवाद आई नेहमी
मला पाठिंबा दिल्याबद्दल. जन्मदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा मातोश्री."

 

8."माझ्या यशासाठी माझ्या आईने देवाकडे केलेली प्रार्थना अजूनही
मला आठवते. माझ्या आई ने केलेली प्रार्थना आणि तिचा आशीर्वाद नेहमीच
माझ्यासोबत आहेत. आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."

 

9."आईच्या पायावर डोके ठेवले तेथेच मला स्वर्ग मिळाला. लव्ह यू आई.
वाढदिवसाच्या खूप  खूप शुभेच्छा."

 

10."विश्वातील सर्वात सुंदर प्रेमळ आणि गोड आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."

 

11."माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात माझ्या आईचा चेहरा पाहिल्याशिवाय
होऊच शकत नाही. आई तुझे खूप खूप धन्यवाद तू खूप छान आहेस आणि
नेहमी अशीच राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."

 

12."परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुझे येणारे वर्ष व पुढील संपूर्ण आयुष्य
प्रेम आणि आनंदाने भरलेले असो. उदंड आयुष्याचा अनंत
शुभेच्छा आई."

 

13."तुझा वाढदिवस आमच्यासाठी खास आहे कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस
या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा तूच खरा मान आहेस
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!"

 

14."आईच्या प्रेमाची शक्ती, सौंदर्य आणि शौर्य शब्दात व्यक्त करणे कठीण आहे.
हॅपी बर्थडे मॉम."

 

15."बाबांपासून नेहमीच मला वाचवणाऱ्या माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा."

 

16."मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्या पोटी जन्म मिळाला. मम्मा माझे तुझ्यावर
खूप प्रेम आहे. हॅप्पी बर्थडे मॉम."

 

17."वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुझ्याशिवाय माझे अस्तित्व काहीच नाही परंतु माझे सर्वकाही तूच आहेस. हॅप्पी बर्थडे आई."

 

18." तू आपल्या घराचा आधारस्तंभ आहेत तू सोबत असताना आम्हाला कोणत्याच गोष्टीची
काळजी नसते. हॅपी बर्थडे मम्मी."

 

19."आई वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू माझ्या आयुष्यातला प्रकाशमय प्रकाश आहेस.
एक तारा जो माझ्या मार्गदर्शित करतो.  प्रेमाने परिपूर्ण अशा
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो."

 

20."जगात असे एकच न्यायालय आहे जेथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आई”.
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!"

 

21."आई ही एकच व्यक्ती आहे जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते.
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!"

 

22."मम्मी तू माझी आई असण्यासोबतच एक चांगली मैत्रीण देखील आहेस.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!"

 

23."आई तू जगातील सर्वात चांगली आई असण्या सोबतच माझी चांगली मैत्रीण
देखील आहेस. हॅपी बर्थडे आई."

 

24."नेहमी माझी काळजी घेणारी व कधीही मला कंटाळा न येऊ देणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा."

 

25."माझे आत्तापर्यंतचे सर्व हट्ट पुरवल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आई."

 

26."माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरूला वाढदिवसाच्याहार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे आई."

 

27."माझा शाळेतील अभ्यास असो किंवा आयुष्यातील अडचणी असो मला सर्वात आधी मदत
करणारी माझी आईच आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय आई."

 

28."आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला माहित आहे आमच्यासाठी तू तुझ्या आयुष्यातील अनेक मौल्यवान क्षणांचा त्याग केला आहेस.
खूप खूप धन्यवाद आई लव्ह यू ."

 

29."आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये सर्वात आधी डोळ्यासमोर येणारी व्यक्ती म्हणजेच आई.
लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."

 

30."स्वत:ला विसरुन  घरातील इतरांसाठी सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!"

 

31."येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावायासाठी मी कायम प्रयत्नशील असेलतुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन.
प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"

 

32."जिने मला बोट धरून चालायला शिकवले अश्या माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!"

 

33."ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात आईची आवश्यकता आहे.
Happy Birthday, Mom."

 

34."देवाच्या मंदिरात एकच प्रार्थनासुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.
माझ्या आईलावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."

 

35."ज्या माऊलीने दिला मला जन्म जिने गायली माझ्यासाठी अंगाई आज तुझ्या वाढदिवशी
नमन करतो तुज आई. हॅपी बर्थडे आई."

 

36."आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे. मनात माझ्या एकच इच्छा की तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई."

 

37."स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी माझ्या प्रिय आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!"

 

38."नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सूखांनी, नव्या वैभवाने
तुझा आनंद शतगुनित व्हावा. आईंना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा."

 

39."मी कलेकलेने वाढतानातू कधीही केलास नाही तुझा विचारआई आज आहे तुझा
वाढदिवस आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ."

 

40."माझ्या आयुष्यातील यशाच्या शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्याअशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!"

 

41."जगासाठी तू एक व्यक्ती आहेसपण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!"

 

42."जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देततुझ्या असण्याने माझे जग
कायम बहरलेले असू देत आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!"

 

43."कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाहीतुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाहीआई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!"

 

44."स्वत: उन्हाचे चटके सोसून मला सावलीत ठेवणाऱ्या माझ्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!"

 

 

45."तुला फटका खाल्ल्याशिवाय आजही मला चैन नाहीआज तू साठ वर्षांची झाली तरी
माया तुझी कमी होत नाहीआई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!"

 

46."माझी आई माझ्यासाठी करोडोमध्ये एक आहे, जसा चंद्र चमकतो असंख्य तार्‍यांमध्ये.
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."

 

47."आई तुझ्या चेहर्‍या वरचे हास्य हे असेच गोड राहु देआई तुझ्या मायेच्या वर्षावात
आम्हाला आयुष्यभर न्हाहू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई."

 

48."तुझ्यासारखी आई मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. माझ्यासाठी तु आकाशात चांदणी आहेस. वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा मम्मी."

 

49."आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!"

 

50."परमेश्वराचे अनेक धन्यवाद की त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ आणि नेहमी मला समजून घेणार्या आईच्या पोटी जन्मास घातले. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई."

 

51."माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो. आई माझ्या जीवनातील तुझे स्थान कायम विशेष राहील. Happy Birthday, Aai."

 

52."पहाटे दहा वाजलेत असे सांगून सहा वाजता उठवणाऱ्या आईला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.."

 

53."चेहरा न पाहता ही प्रेम करणारी आईच असते.
 हॅप्पी बर्थडे डिअर मदर."

 

54."इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई.
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !"

 

55."आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू, माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू, तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात नेहमी अशीच सावली प्रमाणे माझ्या सोबत रहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई."

 

56."सर्व गुन्हे माफ होणारे जगातील एकमेव न्यायालय म्हणजे आई.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई."

 

57."ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही म्हणून त्याने तुझ्यासारखी प्रेमळ आई
निर्माण केली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई."

 

58."तुझ्याशिवाय या जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे माझे तुझ्यावर खूप खूप
प्रेम आहे. हॅप्पी बर्थडे माय सुपर मॉम."

 

59."माझ्या सर्व चुकांना माफ करणारीखूप रागात असतानाही प्रेम करणारी,
नेहमी आशीर्वाद देणारी आणि हे सर्व करणारी ती फक्त आपली आईच असते.
हॅप्पी बर्थडे माय सुपर मॉम."

 

60."प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ती खास असते दूर असूनही ती  हृदयाजवळ असते जिच्या समोर मृत्यूही हार म्हणतो, ती दुसरी कोणी नाही आईच असते. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे."

 

61."मला वाटते आजचा दिवस मी तुझा आभारी आहे’, हे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
 हॅपी बर्थडे मम्मी !"

 

62."आई म्हणजे वात्सल्याची मूर्तिआई म्हणजे मायेचा सागरआई म्हणजे साक्षात परमेश्वर.
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."

 

63."मुंबईत घाई ,शिर्डीत साई, फुलात जाई, गल्लीत भाई पण जगात भरी केवळ आपली आई
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा."


64." माझी आई मायेची पाझरआईची माया आनंदाचा सागर.आई म्हणजे घराचा आधारआईशिवाय सर्व काही निराधार. Happy Birthday Aai."

 

65."माझा सन्मान, माझी कीर्तीमाझी स्थिती आणि माझा मान आहे माझी आई.. मला नेहमी हिम्मत देणारी माझा अभिमान आहे माझी आई. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
Happy Birthday Dear Mom…!"

 

66."माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे की नशिबात लिहिलेले पाहू मला तर माझ्या आईच्या
हसऱ्या चेहऱ्याकडे पाहूनच समजते की माझे भविष्य उज्वल आहे. 
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई."

 

67."कितीही काळ लोटला तरी माया तुझी ओसरत नाहीतुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाहीआई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!"

 


तर मित्रांनो हे होते आईसाठी  वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Happy Birthday Wishes For Mother in Marathi ) आशा करतो की तुम्ही तुमच्या बहिणीसाठी उत्तम वाढदिवस शुभेच्छा निवडल्या असतील. या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपणास कश्या वाटल्या आम्हाला नक्की कळवा. याशिवाय आपल्या प्रत्येक नातेवाईक तसेच कुटुंबियांच्या वाढदिवसानिमित्त अस्सल मराठी शुभेच्छा मिळवण्यासाठी   WishMeMarathi    या आमच्या पेजला अवश्य भेट ध्या  धन्यवाद...


#तुम्हाला हे सुद्धा आवडेल:-

 1 .Happy Birthday Wishes For Friends In Marathi  / हैप्पी बर्थडे विशेष मराठी/वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी  मराठीत

2. Happy Birthday Wishes For Husband In Marathi / नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत.

3. Birthday Wishes for Wife In Marathi |  पत्नीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत .

4. Happy Birthday Wishes For Brother In Marathi / भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

5. Happy Birthday Wishes For Sister In Marathi / बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत 

6. Happy Birthday Wishes For Girl Friend In Marathi / प्रेयसीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत