Happy Birthday Wishes For Girl Friend In Marathi / प्रेयसीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

Happy Birthday Wishes For Girl Friend In Marathi / प्रेयसीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

प्रेयसीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत / Happy Birthday Wishes For Girl Friend In Marathi


नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या  WishMeMarathi  या पेज वर. मित्रांनो तुम्ही तुमच्या प्रेयसी (girlfriend) च्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मराठी शुभेच्छा शोधत आहात का? तर मग आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Happy Birthday Wishes For Girl Friend In Marathi).  

 

सहजरीत्या तुम्ही खालील शुभेच्छा कॉपी करून स्टेटस ला ठेऊ शकता

 

 

1.“कातरवेळी उधाणलेला सागर,

अन हाती तुझा हात

स्पर्श रेशमी रेतीचा,

तशीच मखमली तुझी साथ

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..”

 

 

2.“परी सारखी आहेस तू सुंदर ,

तुला मिळवून मी झालोय धन्य.

प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी

हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..”

 

 

3.“मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..”

 

 

4.“स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की तू माझी होशील, माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..”

 

 

5.“तुझ्याविना जगणं मुश्किल आहे, माझ शरीर मात्र आहे, पण त्यातला प्राण मात्र तू आहेस. हॅप्पी बर्थडे पिल्लू..”

 

 

6.“मी देवाला मनापासून धन्यवाद देतो कि देवाने माझ्यासाठी एक सुंदर परी निर्माण केली, आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे, माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..”

 

 

7.“तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो, तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो, तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य, आणि दीर्घायुष्य लाभो. हॅप्पी बर्थडे जानू..”

 

 

8.“असा एक ही दिवस गेला नाही ज्या दिवशी तुला miss केल नाही, अशी एक ही रात्र गेली नाही ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही. हॅप्पी बर्थडे पिल्लू..”

 

 

9.“आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे कारण आज माझ्या पिल्लू चा वाढदिवस आहे. हॅप्पी बर्थडे पिल्लू..”

 

 

10.“तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो, तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो, तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य, आणि दीर्घायुष्य लाभो. हॅप्पी बर्थडे जानू..”

 

 

11.“माझ्या स्वप्नातील राजकुमारी..

अर्थात माझ्या प्रियेला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

 

12.“तुझ्यासाठी ताजमहल नाही बांधू शकत पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी ठेवीन, हॅप्पी बर्थडे पिल्लू..”

 

 

13.“तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला एक सुंदर गिफ्ट द्यावं म्हटलं, मग नंतर मनात विचार आला जी स्वत:च इतकी सुंदर आहे तिला काय सुंदर गिफ्ट देऊहॅप्पी बर्थडे पिल्लू..”

 

 

14.“माझ्या आयुष्यात येऊन माझ आयुष्य खूप सुंदर केल्याबद्दल, मी तुझा खूप आभारी आहे. हॅप्पी बर्थडे माय लव..”

 

 

15.“तुझ माझ्या आयुष्यात असण हे किती महत्वाच आहे हे मी  शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे पिल्लू..”

 

 

16.“कातरवेळी उधाणलेला सागर,

अन हाती तुझा हात

स्पर्श रेशमी रेतीचा,

तशीच मखमली तुझी साथ

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..”

 

 

17.“ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला फक्त तुझी साथ मिळावी. माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..”

 

 

18.“माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू, देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू. हॅप्पी बर्थडे माय लव..”

 

 

19.“वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा फक्त त्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती मला त्याचा श्वास, जीवन, ताकद आणि प्रेम समजते, आणि मला एक सुरक्षित, आनंदी आणि सुंदर असल्याचा भास करून देते..”

 

 

20.“माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि

शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील

तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.

Happy Birthday, Dear..”

 

 

21."तुझ्या फॅमिली साठी तू एक सुंदर gift आहेस, आणि माझ्यासाठी तू फक्त एक सुंदर gift च नाही तर तू माझा जीव आहेस. हॅप्पी बर्थडे माय लव..”

 

 

22.“आनंदी क्षणांनी भरलेले

तुझे आयुष्य असावे,

हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..”

 

23.“साथ माझी तुला प्रिये

शेवटच्या श्वासापर्यंत असेल

नाही सोडणार हात तुझा

जोपर्यंत प्राण माझ्यात असेल

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...”

 

 

24.“कधी रुसलीस कधी हसलीस

राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..”

 

 

25.“माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू, देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू. हॅप्पी बर्थडे माय लव..”

 

 

26.“मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात

पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.

Happy birthday Dear..”

 

 

27.“जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट

आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग

हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..”

 

 

28.“आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,

असेल हातात हात

अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही

असेल माझी तुला साथ..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये..”

 

 

29.“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

जगातील एका सुंदर व्यक्ती,

विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला..”

 

 

30.“मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..”

 

 

31.“तुझ्यावर रुसणं, रागावणं

मला कधी जमलच नाही.

कारण तुझ्याशिवाय माझं मन

कधी रमलेच नाही..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये..”

 

 

32.“तुझ्या आयुष्यातील नवीन वर्ष

सुखसमृद्धी व समाधानाने भरलेली असोत.

हीच मनस्वी शुभकामना..”

 

 

33.“आकाशात दिसती हजारो तारे

पण चंद्रासारखा कोणी नाही.

लाखो चेहरे दिसतात धरतीवर

पण तुझ्यासारखे कोणी नाही.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट..”

 

 

34."सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही. तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस. हॅप्पी बर्थडे पिल्लू..”

 

 

35.“मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल आणि तुझ्या आयुष्याचा भाग बनवल्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे. हॅप्पी बर्थडे माय लव..”

 

 

36.“आनंदी क्षणांनी भरलेले

तुझे आयुष्य असावे,

हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..”

 

 

37.“तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास, माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस. माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..”

 

 

38.“प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या

सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...”

 

39.“माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातील ओळखणाऱ्या

माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...”

 

 

40.“एक promise माझ्याकडून जेवढे

सुख तुला देता येईल तेवढे देईल..,

काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!

Happy birthday my dear..

 

41.“मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा...”

 

 

42.“माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या शेंबड्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..”

 

 

43.“जल्लोश आहे गावाचा,

कारण वाढदिवस आहे,

माझ्या मैत्रीणचा!!!

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

 

 

44.“जगातील एका सुंदर व्यक्ती,

विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..”

 

 

45.“उगवता सुर्य तुम्हाला

आशीर्वाद देवो,

बहरलेली फुले तुम्हाला

सुगंध देवो,आणि

परमेश्वर आपणांस

सदैव सुखात ठेवो.

वाढदिवसाच्या

मनःपूर्वक

हार्दिक शुभेच्छा….

 

 

46.“सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,

आरोग्य तुला लाभो!

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..”

 

 

47.“सकल्प असावेत नवे तुझे

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे

ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,

तुमच्या इच्छा तुमच्या

आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,

मनात आमच्या एकच इच्छा

आपणास उदंड आयुष्य लाभू दे…,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..”

 

 

48.“शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !  तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !  तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा “

 

 

49.“तुमच्या वाढदिवसाचे हे

सुखदायी क्षण तुम्हाला सदैव

आनंददायी ठेवत राहो..

आणि या दिवसाच्या अनमोल

आठवणी तुमच्या हृदयात

सतत तेवत राहो..

हीच मनस्वी शुभकामना..

|वा||दि||||भि|ष्ठ|चिं|||

 

 

50.“झेप अशी घ्या की

पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,

आकाशाला अशी गवसणी घाला की

पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान असे मिळवा की,

सागर अचंबित व्हावा….

इतकी प्रगती करा की

काळही पहात राहावा

कर्तुत्वच्या अग्निबावाने

धेय्याचे गगन भेदून

यशाचालक्ख प्रकाश

तुम्ही चोहीकडे पसरवाल..

हीच आपणास वाढदिवसा निमित्त

मनस्वी शुभकामना...”

 

 

51.“आपले पुढिल आयुष्य सुख

समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न

होवो हीच सदिच्छा..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

 

 

52.“शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतातबाकी सारंनश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा..”

 

 

53.“नवे क्षितीज नवी पाहट ,

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..”

तला तुझ्या आयुष्यात सुख,

आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त

ईश्वरचरणी प्रार्थना,

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..”

 

 

54.“सर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी

गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं

शुभेच्छा तुझा

जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे

वर्षाचे 365 दिवस ..

महिन्याचे 30 दिवस ..

आठवड्याचे 7 दिवस..

आणि माझा आवडता दिवस,

तो म्हणजे तुमचा वाढदिवस,

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...”

 

 

55.‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आयुष्याच्या या पायरीवर..

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..

 

 

56.“ लखलखते तारे, सळसळते वारे,

फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..

तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

 

 

57.“माझ्या शुभेच्छांनी

तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण

एक सण होऊ दे हीच सदिच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

 

58.“या दिवसाची हाक गेली

दूर सागरावरती

अन आज किनारी आली

शुभेच्छांची भरती

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

59.“वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट.पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.”

 

 

60.“वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये

म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..”

 

 

61“मनाला अवीट आनंद देणारा

तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की

वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..”

 

 

62.“SMILE हिची खास, तर कधी

attitude पन झक्कास

 

 

63."कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास ,कधी

मधी आवडीने सवडीने बोलनारी ,बिनधास्त

बोलता बोलता टोमणे मारणारी,

whatsapp चे स्टेटस पाहताना उगीच गालातल्या

गालात हसणारी, आणि विशेष म्हणजे भांडण

करण्यात कायम अग्रेसर राहणारी, थोडीशी

angry थोडीशी प्रेमळ, चेहेऱ्यावर कायम

smile आसणारीअसो……… आयुष्याच्या

प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा सुंदर गोड फुला

प्रमाणे फुलतं रहाआयुष्याच्या वाटेवर आनंदाचे

क्षण वेचत रहाप्रत्येक संकटांना,दुःखाला समर्थपने

हरवत रहानेहमी हसत आनंदी

रहा…HAPPY BIRTHDAY SMILY

 

 

64. “नवा गंध ,नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..”

“माझी अशी प्रार्थना आहे की,

तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.

जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो !

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...”

 

 

65.“तुझ्याविना जगणं मुश्किल आहे, माझ शरीर मात्र आहे,

पण त्यातला प्राण मात्र तू आहेस. हॅप्पी बर्थडे माय लव..”

 

 

66.“तू माझ्या हृदयाची धडधड आहेस ज्याशिवाय मी जगू शकत नाही,

तू तो श्वास आहेस ज्याच्या शिवाय मी मरून जाईन,

तू माझ्या ओठांवरील गीत आहेस,

तू माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लव्ह यू ..”

 

 

67.“नातं आपल्या प्रेमाचं,

दिवसेंदिवस असच फ़ुलावं..

वाढदिवशी तुझ्या,

तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं..”

 

 

68.“तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास,

माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..”

 

 

69.“आजचा दिवस खास आहे,

ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.

कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे

Happy Birthday My Love..”

 

 

70.“जेव्हा तू माझ्या सोबत असतेस तेव्हा मी खूप आनंदी असतो

नेहमी माझ्या सोबत रहा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..”71.“असा एक ही दिवस गेला नाही ज्या दिवशी तुला miss केल नाही,

अशी एक ही रात्र गेली नाही ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही...”

 


72.“हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,

दरवर्षी असाच साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस..”

 

 

73.“आपल्यामध्ये जी काही छोटी-मोठी भांडणे झाली

त्याबद्दल सॉरी म्हणण्याची ही उत्तम संधी आहे.

तू माझ्या साठी जे काही केले आहेस त्याबद्दल

तुझे मनःपूर्वक धन्यवाद, लव्ह यू सो मच डिअर !

हॅप्पी बर्थडे..”

 

 

74.“दिवसाची सुरुवात आणि शेवटही

आज फक्त तुझ्यासाठी

अशीच आयुष्यभर साथ

तुला देतचं राहील..

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..”

 

 

75.“तुझ माझ्या आयुष्यात असण हे किती महत्वाच आहे हे

मी शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही..

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

 

 

76.“माझे नशीब जेव्हा माझ्यासोबत नव्हते तेव्हा तु साथ दिलीस,

जेव्हा सर्व सोडून गेले तेव्हा तू माझा हात पकडला,

तू तेव्हाही माझ्यासोबत होती जेव्हा मी एकटा आणि उदास होतो !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...”

 

 

77.“चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा

असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..”

 

 

78.“माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू,

देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू ..”

आय लव यु २,  HBD..”

 

 

79.“Girlfriend नसली तरी चालेल

आयुब्यभर साथ देणारी एक वेड़ी मैत्रीण नक्कीच असावी

Happy B’day Dear”

 

 

80.“गर्लफ्रेंड चा वाढदिवस लक्षात ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तो एकदा विसरणे

हॅप्पी बर्थडे बेबी..”

 

 

81.“फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.

सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा..”

 

 

82.“तुझ्या फॅमिली साठी तू एक सुंदर gift आहेस,

आणि माझ्यासाठी तू फक्त एक सुंदर gift

नाही तर तू माझा जीव आहेस. हॅप्पी बर्थडे माय लव..”

 

 

83.“तुझ्या आठवणीत नाही तर तुझ्या सोबत राहायचे आहे मला,

तुझा बॉयफ्रेंड नाही तर नवरा व्हायचय मला. हॅप्पी बर्थडे डार्लिंग..”

 

 

84.“अंतर काहीच नसत, जेव्हा कोणीतरी खास असत, वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..”

 

 

85.“जल्लोश आहे गावाचा,

कारण वाढदिवस आहे,

माझ्या मैत्रीणीचा वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..”

 

 

86.“तू सोबत नसलीस तरी तुझी प्रत्येक आठवण माझ्या सोबत आहे..”

हॅप्पी बर्थडे डिअर..”

 

 

87.“सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,

पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि

तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ.

 


88.“माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...”

 

 

89.“वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा फक्त त्या व्यक्तीसाठी

जी व्यक्ती मला त्याचा श्वास, जीवन, ताकद आणि प्रेम समजते,

आणि मला एक सुरक्षित, आनंदी आणि सुंदर असल्याचा भास करून देते

 

 

90.“तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.

नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने

आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली

पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात

नव्या आनंदाने बहरून आले

पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे

नव्या चैतन्याने सजून गेले

आता आणखी काही नको,

हवी आहे ती फक्त तुझी साथ

आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं

बस्स! आणखी काही नकोकाहीच!

वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा...”

 

 

तर मित्रांनो हे होते  प्रेयसीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Happy Birthday Wishes For Girlfriend in Marathi ) आशा करतो की तुम्ही तुमच्या प्रेयसीसाठी उत्तम वाढदिवस शुभेच्छा निवडल्या असतील. या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपणास कश्या वाटल्या आम्हाला नक्की कळवा. याशिवाय आपल्या प्रत्येक नातेवाईक तसेच कुटुंबियांच्या वाढदिवसानिमित्त अस्सल मराठी शुभेच्छा मिळवण्यासाठी   WishMeMarathi  या आमच्या पेजला अवश्य भेट ध्या  धन्यवाद...


#तुम्हाला हे सुद्धा आवडेल:-

 1 .Happy Birthday Wishes For Friends In Marathi  / हैप्पी बर्थडे विशेष मराठी/वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी  मराठीत

2. Happy Birthday Wishes For Husband In Marathi / नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत.

3. Birthday Wishes for Wife In Marathi |  पत्नीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत .

4. Happy Birthday Wishes For Brother In Marathi / भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

5. Happy Birthday Wishes For Sister In Marathi / बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत 


Related Searches:-

birthday wishes for gf in Marathi text

GF birthday wishes in English

heart touching birthday wishes for girlfriend in Marathi

happy birthday my love

heart touching birthday wishes for girlfriend in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday wishes for gf in Marathi text

GF birthday wishes in English

birthday wishes for love in Marathi text

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

crazy birthday wishes for girlfriend in Marathi

How can I wish my girlfriend on her birthday?

How do you wish happy birthday in unique style?

How can I wish happy birthday to my girlfriend on Whatsapp?

How do you wish happy birthday in a text?