Happy Birthday Wishes For Friends In Marathi | हैप्पी बर्थडे विशेष मराठी/वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी मराठीत

Happy Birthday Wishes For Friends In Marathi | हैप्पी बर्थडे विशेष मराठी/वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी मराठीत

 Happy Birthday Wishes For Friends In Marathi  / हैप्पी बर्थडे विशेष मराठी/वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी  मराठीत


 आपल्या खास आणि जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सहजरीत्या तुम्ही खालील शुभेच्छा कॉपी करून स्टेटस ला ठेऊ शकता   


   Happy Birthday Wishes For Friends In Marathi 

 1."नाव - ABC

वय - बहुतेक 20 लागलं आता

काम - अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या...

पन स्वत:ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे,

अल्प परीचय -

भावा बद्दल बोलाव तेवढं कमीच पण काई हरकत नाही

लाडानं योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले

ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी

साक्षात हिराच,

नेहमी वेळेवर हजर असणारे (फायदा होत असेल तर)

पार्टीला न चुकता वेळेच्या आधी हजार (दुसऱ्याच्या पार्टीला)

आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली इमेज तयार केलेले

स्वताःला फिट ठेवणारे,  शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..

पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे…..

गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,

फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)

परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत

लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले

एवढे सगळे कुटाने करूनही

हम है सिधेसाधे अक्षय अक्षय….. म्हणणारे,

आमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू ABC यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…"

 

Birthday Wishes In Marathi For Friends]

 

2."Dj वाजणार शांताबाई‍, शालु, शिला नाचणार... जळणारे जळणार,

आपल्या ABC  चा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना

दोस्तीच्या दुनियेतला राजा माणुस,

ABC बद्दल काय बोलायचं,.....  खतरनाक 00/00/00 तारीखला राजाचा जन्म झाला..

लहानपणापासूनच जिद्द व चिकाटीशाळेत असतांना राडा करणारे..

साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,

दोस्ती तुटली नाही पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,

आपल्या Kadak  Smile नें लाखों हसीन जवान दिलांना  भरळ पाडणारे….

आमचं काळीजडॅशिंग चॉकलेट बॉय,

फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….

तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं रूबाबदार…..

आमचे लाडके ABC यांना वाढदिवसाच्या भर चौकात

झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…!!"

 

[Happy Birthday Wishes in Marathi Images, Birthday Wishes in Marathi, Funny Birthday Wishes In Marathi for Best Friend, Jabardast Marathi Birthday Wishes]

 

3."तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट घयायला जाणार होतो पण

अचानक लक्षात आलं, तुझं वय आता जास्त झालंय,

तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या

त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम एवढंच.

चालतंय नव्हं... व्हंय रं..."

 

 

4. "अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,

आमच्या सर्वांची जान,

1000000 पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..

पोरींमधे ( Kabir Singh Of College, छावा, Tiger) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,

आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा

आमचा Jigari Bhau  ABC  यानां वाढदिवसाच्या,

3 कंटेनर, 4टमटम, 3 छोटा हत्ती,

18 टायर ट्रक, 10 ट्रैक्टर, आणि 13 टेम्पो भरुन, फाडू शुभेच्छा..…"

 

 

5."वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, सांगलीचे Inta King

आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे

लाखों पोरींच्या दिलांची धडकन...

तसेच MARVEL चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईलवर फ़िदा करणारे,

प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे

#ABC या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…"

 

 

6."आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,

शहराची  शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,

ABC  भावास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…"

 

 

7." गावची  आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,

अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले

मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे

मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व

मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे..

लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेलेसळसळीत रक्तअशी Personality!

कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे

मित्रांच्या सुखा-दु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,

यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा

देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!"

 

 

8."साधी राहणी उच्च विचार , आपल्या चालण्या अन् बोलण्यातून

आपली image तयार केलेले स्वताःला फिट ठेवणारे

सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे...

दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे

कट्टर Virat Kolhi  समर्थक

Bachelor Of Science ‌चे आधारस्तंभ

Free Fire मधे Booyh हे घोष वाक्य बोलणारे,

एकच point मारुण apposite पार्टी ला गार करणारे व्यक्तिमत्व असलेले

असे आमचे लडके मित्र ABC  यांना प्रकट दिनाच्या,

2 कंटेनर, 3 टमटम, 4 छोटा हत्ती,

12 टायर ट्रक, 7 ट्रैक्टर, आणि 4 JCB भरुन,

गल्ली पासून दिल्ली पस्तर Birthday आहे भावाचा गाण्या वर वाकडं तिकड नाचुन

बका बका हार्दिक शुभेच्छा....!"

 


9."Happy Birthday भाऊड्या 23 चा झालास कटाळ्या आता तरी पार्टी दे...

शुभेच्छुक- आपलेच पोट्टे (Free Fire Squad )"

 


[Funny birthday wishes in Marathi for friend Unique  Funny Birthday Wishes In Marathi /मराठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा! Happy Birthday Wishes in Marathi,  Images Birthday Wishes in Marathi, Happy Birthday Images, Unique Birthday Wishes In Marathi]

 

10."आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!"

 

 

11."आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु #पर्वणीच असते,

ओली असो वा सुकी असो,

पार्टी तर ठरलेलीच असते,

मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

 

 

12."वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे ….

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…"

 

 

[Funny Birthday Wishes in Marathi  Unique Birthday Wishes In Marathi]

 

13."तुझं आयुष्य ईमानदारीने जग,

हळूहळू खा आणि तुझ्या...

वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!"


 

14."एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल

तुला खूप-खूप शुभेच्छा!

तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा!"

 

 

15.“मी खाल्ला चहात बिस्कुट गुड्डे

आणि तुला  HAPPY BIRTHDAY”

 

 

16."दिसायला एखाद्या #हिरो ला ही लाजवणारे

#कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे

#डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे

मुलींमधे #Chocolate boy या नावाने प्रसिद्द असलेले

आपल्या #Jigari भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!"


 

17."जल्लोश आहे  गावाचा

कारण वाढदिवस

आहे आपल्या भावाचा !!

 वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

Happy Birthday

जास्त English नाही येत, नाहीतर hot वाल Status ठेवल असत But

आता # Marathi मध्ये # प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!! हॅपी बर्थडे"

 

 

18."Action Heo  तसंच मनानं दिलदार

बोलनं दमदार वागणं रुबाबदार  Personality चे

सतत केस वर करून मुलींना #Impress करणारे ...

दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे

कॅडबरी बॉय आपले लाडके गोजीरे

डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे

मुलींमधे #chocolate बॉय या नावाने प्रसिद्द असलेले,

5 मुलींनी प्रपोज केलेले, 3 मुलींना,

नकार दिलेले,4 मुलींना वेटिंग वर ठेवलेले,

आणि #त्यातील एकीला वहिनी बनवणारे.....

तरुणांचे सुपरस्टार, अक्शन हिरो आपला भाऊ

#तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा"

 

 

19."भाऊंबद्दल काय बोलायचं ….इ.स.0000 साली भाऊंचा जन्म झाला

आणि मुलींच नशीबच उजळलंलहानपणापासून जिद्द आणि चिकाटी….

साधी राहणी उच्च विचार # सतत नवीन नवीन फोटो सोडून

लाखो मुलींना impress करणारे..

आपल्या कडक   smile ने #हसी तो #फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे… abc  गावचे चॉकलेट बॉय… #मनानं दिलदार..# बोलणं दमदार..# आणि वागणं रूबाबदार...!!! आमचे मित्र xyz यांस वाढदिवसाच्य भर चौकात झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा!!!"

 

 

20."College ची आण-बाण-शान

आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,

अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले

मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे

मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व

मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे

DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,

लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेलेसळसळीत रक्तअशी

Personality! कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि

मनमोकळ्या स्वभावाचेमित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे

असे आमचे खास दोस्त, ___ यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा

देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!"

 

 

21."देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली

तुला एक चांगला आणि हुशार मित्र भेटला

मला नाही मिळाला म्हणून काय झालं

तुला तर मिळाला आहे ना ... हॅपी बर्थडे भावा.."

 

 

[Funny Birthday Wishes In Marathi /  Unique Birthday Wishes In Marathi Birthday Wishes In Marathi / Unique Birthday Wishes In Marathi]

 


22."आज परत दिवस आला नाचण्याचा

वाढदिवस साजरा करण्याचा

प्रकट दिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्राला "

 


23."लाखो दिलांची जान, बाबांचा सोनू,

करोडो पोरींचा प्राण ,

आमच्या सर्वांची मान, मुलिंच्या ह्रदयावर

कहर करणाराआमचा लाडका bhau

ABC  यानां वाढदिवसाच्या,

20 पोती, 2 ट्रक, 3 डुगडुगी, 5 छोटे हत्ती,

10 डम्पर, आणि 2 विमाने भरुन,

शुभेच्छा!!!

!!! Happy Birthday भावा !!!"

 

 

24"माझा लाडका भाऊ आणि दोस्तीच्या दुनियेतील दिलदार व्यक्ति,

गावची शान तसेच तरुणांचा अभिमान,

एक तडफदार नेतृत्व,

करोडो पोरांची जान,

DJ च्या गान्यावर मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,

गावच्या कट्ट्याची आण-बाण-शान,

अत्यंत देखने,

बोलण्यात एखाद्या परिपक़्व राजकरण्याला ही लाजवणारे,

भावासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या नियमावर चालणारे

मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त वेळ देणारे

सच्चा दोस्त, जिवलग भाऊ, लाडका नेता, ABC

यास वाढदिवसाच्या शुभेच्छा …"

 

 

25."जन्मापासूनच नादिक असलेले,

उगाचच 6 pack ची स्वप्न पाहणारे

मुद्दाम  मामाच्या गावाला चक्कर मारणारे,

मामाच्या त्रासाने कंटाळलेला

कधिकाळी मुलींचा जिव की प्राण असणारे

मुलीबरोबर सेल्फी चे शौक़ीन

दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस

आपला #रॉयलफ्रेंड

आपल्या bullet  चा #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,

यांना वाढदिवसाच्या.. 13 पोती, 23 ट्रक, 33 डुगडुगी, 43 छोटे हत्ती,

53 डम्पर, 63 Innova, आणि 73  विमाने भरुन, बका बका हार्दीक शुभेच्छा…..

शुभेच्छुक:- मीच ..."

 

 

26."नाव :- abc

वय:- 21 वर्षाचा घोडा

काम :- नुसते बोंबलत हिंडणे,

भावाची थोड़ी माहिती - भावा बद्दल बोलण्यासारखे काहीच नाही,

मुलींमधे सतत राहणारे फिरणारे मजा करणारे,

साक्षात मुलींच्या गळ्यातील तायीत,

56 वेळा स्वताला आरशात पाहणारे

ना इलजाने स्वताःला जिम करुन फिट ठेवणारे

अभ्यासात भोपला असणारे

पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे,

पण, सर्वांचा आदर करणारे, आई वडिलांला मानणारे,

अशा आमच्या या वाया जाऊन सुधारलेल्या मित्राला

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…"

 

 

27."जन्मापासूनच जिम‍ चा शोकीन असलेले,

जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,

काही कामधाम नसतांना उगाच आपल्या mamachya  gavala प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.

कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.

कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे

सध्या फवारणीचा चश्मा घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगर का छल्ला

दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस.  #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,

श्री श्री श्री abc  ( मित्राचे नाव) यांना वाढदिवसाच्या.. 2 ढेपीचे पोत, 3कंटेनर, 4टमटम, 5 छोटा हत्ती,

10 टायर ट्रक, 16 ट्रैक्टर, आणि 13 टेम्पो भरुन,

भका भका हार्दीक शुभेच्छा….."

 

 

28."जॉनी अण्णा  प्रसन्न

बॉडी बिल्डिंग च्या दुनियातला ब्रोक् लेसनर पण

ह्यांच्या दिसण्यावर जाऊ नका कारण काहीच फरक नाही पडत

गल्ली सोडून दिल्ली मध्ये दरोडा टाकणारे पण

गल्लीत बोलावून आपण मात्र फरार असणारे

दगड्याच्या एका झापडीत चड्डी ओली करणारे

भाऊ कधीच मुलीं कडे पाहत नाही कारण,...

मुलीच भाऊ च्या शरीरयष्टी वर घायाळ असतात

असा असून सुद्धा भांडण झाले की

सर्वात पहिले,....

रूम वर जाऊन लपणारे असे आपले पादर फीस्के वक्तीमत्व

श्री ABC ह्यांना 3 आखाडे 9 व्यामशाळा आणि

12 जिम भरून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा… "


[Funny Birthday Wishes In Marathi /  Unique Marathi Birthday Wishes]

 

 

29."खूप दिवसांपूर्वी, खूपच दूर असलेल्या

आकाशगंगेमध्ये एक धूमकेतु ने जन्म घेतला होता.

आज त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.."30." मी प्रार्थना करतो कि तुमच्या सर्व वाढदिवसाच्या प्रार्थना पूर्ण होवो, आणि उदंड आयुष्य लाभो. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"


 

31."अश्रूंनी नव्हे तर हसण्याने आपले आयुष्य जगा. वय मोजण्यापेक्षा मित्रांसोबत आयुष्य आनंदी घालावा. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"


 

32."अजून एक साहसी वर्ष आपल्या प्रतीक्षेत आहे, आणि आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी, मी तुम्हाला एखाद्या राजाच्या वैभवासारख्या भल्यामोठ्या शुभेच्छा..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 "

 

33."ककवरील मेणबत्त्या मोजू नका, परंतु त्यांनी दिलेले प्रकाश नक्की पहा. आपली वर्षे मोजू नका, परंतु जे आयुष्य जगताय ते अगदी आनंदाने जागा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"34."भतकाळाला विसरा; जे गेलं ते गेलं.. भविष्याचा विचार करू नका; जे अजून आले नाही. पण सद्यस्थितीत जगा कारण ही एक भेट आहे आणि म्हणूनच त्याला वर्तमान म्हणतात. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."


 

35."मला माहित असलेल्या व्यक्तीनपैकी तुम्ही सर्वात गोड व्यक्ती आहात आणि या वाढदिवशी एक नवीन सुरुवात आहे. मी तुम्हाला आत्मविश्वास, धैर्य आणि क्षमता मिळो इच्छितो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."


 

36."शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !"

 

 

37."तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो! हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा!"

 

 

38."पार्टी करण्याची आणि आपला वाढदिवस आपल्याइतकाच खास बनवण्याची वेळ आली आहे! मला आशा आहे की आपला दिवस विलक्षण असेल आणि पुढचे वर्ष अजून चांगले असेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा!"

 

 

39."आपण आपल्या सभोवतालच्या प्रत्येकाच्या जीवनात इतकी चमक आणि आनंद प्रकाशत उजवलीत करतय. अशी अतभूत व्यक्ती आणि जिवलग मित्र असल्याबद्दल धन्यवाद, आणि मला आशा आहे की आज आपल्या वाढदिवशी, त्यातील काही प्रकाश तुमच्याकडे परत येईल! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा!"

 


40."माझ्या वेड्या, मजेदार, मोहक सर्वोत्कृष्ट मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी चंद्रावर आणि परत तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्या मैत्रीबद्दल आणि यावर्षी आम्ही सामायिक केलेल्या सर्व मजेदार वेळाबद्दल मी त्यांचे आभारी आहे. मी आशा करतो की तुमचा दिवस चांगला जावो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा! "


 

41."आयुष्य फक्त जगू नये, तर ते साजरे केले पाहिजे. माझ्या सर्वात चांगल्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"


 

42."मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला कीवाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.."


 

43."केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी, जे मागायचंय ते मागून घे, तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!"

 

 

44."तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो, पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो, जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !"


 

45."वहावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, हि एकच माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…"


 

46."नवा गंध ,नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!"


 

47."वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आपल्या विशेष दिवशी, आपण आमच्यासाठी आपण किती महत्वाचे आहे हे जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे आणि मी नेहमीच तुला माझ्या जवळ ठेवेल."


 

48."वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी तुम्हाला प्रेम, आशा आणि चिरंतन आनंद आणि आनंद इच्छितो."


 

49."मला आशा आहे की आपला वाढदिवस सूर्यप्रकाश आणि इंद्रधनुष्य आणि प्रेम आणि हशाने भरलेला असेल! आपल्या खास दिवशी तुम्हाला खूप शुभेच्छा!"


 

50."मी खूप आभारी आहे आणि आनंदी आहे की तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस. वाढदिवसाचा आनंद घ्या आणि माझी सर्वोत्तम मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"


 

51."तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या वर्षाच्या शुभेच्छा. इतका चांगला मित्र असल्याबद्दल धन्यवाद!"


 

52."वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय बंधू, आशा आहे की आपण या वर्षासाठी आपल्यास सर्वकाही मिळो. आपण सर्वोत्तम पात्र आहात! एवढा महान भाऊ आणि चांगला मित्र असल्याबद्दल धन्यवाद!"


 

53."वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या सुपरस्टार भावाला! तुम्हाला उत्कृष्ट वाढदिवस आणि विजयी वर्षाच्या शुभेच्छा! मी आशा करतो की आपण तारे गाठत रहा आणि आपले लक्ष्य साध्य करत रहाल. आपण खरोखर आमच्या कुटुंबासाठी प्रेरणा आहात."


 

54."वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सुरुवातीपासूनच सोबत आहे आणि आपल्या खूप छान आठवणी आहेतआपण सोबत घालवलेला वेळ माझ्या आता व नंतर पण नेमही आठवणीत राहील. मी भाग्यवान आहे कि तू माझा भाऊ आहे !"


 

55."On these Beautiful Birthday, देव करो तुला Enjoyment ने, भरपूर आणि Smile ने आजचा दिवस Celebrate कर आणि भरपूर Surprises मिळो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"


 

56."तुझा वाढदिवस आहे खास, कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास, आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday"


 

57."सवतः पण नाचेन तुलाही नाचवेन मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन, गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे"


 

58."जल्लोष आहे गावाचाकारण वाढदिवस आहे माझ्या भावाचाअश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास.. 💐 वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…"

 

 

59."Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे wish तर morning लाही करतात!"


 

60."साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेपर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"


 

61."ना आकाशातून पडला आहेस, ना वरून टपकला आहेस, कुठे मिळतात असे मित्र, जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"


 

62."वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. मला फार ख़ुशी होतय कारण तू माझ्यापेक्षा अजून एक वर्ष वृद्ध होतय!"!


 

63."हास्य राहो सदा सुख मिळो जोडुनी हात

आजच्या वाढदिवसाच्या दिनी

आनंदाची व्हावी सुरवात."


 

64."आजचा दिवस

जितका खास आहे,

तितकाच तुझा

प्रत्येक दिवस असावा,

तुझ्याकडे आज

जितके सुख आहे,

उद्या याच्या

दुप्पट असावे,

सुख-समृद्धी चा बहार

तुझ्या आयुष्यात नित्य राहो,

आणि तुला आरोग्य संपन्न

दीर्घायुष्य लाभो

हीच मनोकामना."


 

65."देवाने इतकं दिलंय भरून

अजुन काय देऊ शुभेच्छा

या वाढदिवशी सुख वाढो

हीच मन पूर्वक सदिच्छा."


 

66."तुला तुझ्या आयुष्यात

सुख, आनंद आणि यश लाभो,

तुझे जीवन हे

उमलत्या फुलासारखं फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या जीवनात

दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त

ईश्वरचरणी प्रार्थना…"


 

67."आपल्याला आज वाढदिवशी

काय मी देऊ शुभकामना.

दुःख आणि संकटाचा जीवनात

कधी ना पडो सामना."


 

68."वाढदिवसाला काय द्यावी भेट

कळत नव्हते मला काही

बस देवाकडे एकच आहे मागणे

तुला जीवनात भेटो सर्वकाही."


 

69."नेहमी तुझ्या चेहऱ्यावर आनंद रहावं,

तुझं प्रत्येक क्षण सुखमय व्हावं,

तु इतका यशस्वी व्हावस की

सर्व जगाने तुला सलाम करावं,

येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची

शक्ती तुला प्राप्त होवो.

!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।"

 

 

70."वाढदिवस तर सगळ्यांचा येतो

पण शुभेच्छा सर्वांना मिळत नसतात

तुमच्या वाढदिवसाला मात्र शुभेच्छा बरसत असतात."


 

71."येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात

भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो

देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की

तुम्हाला आयुष्यात

वैभव

प्रगती

आरोग्य

प्रसिद्धी आणि समृद्धी मिळावी

! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !"


 

72."देवाकडे एवढीच प्रार्थना करीन कि

तुमचे प्रत्येक स्वप्न

इच्छा

आशा

आकांशा

सर्व पूर्ण होवो

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! "

 

 

73."नवे क्षितीज नवी पहाट

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !"


 

74."संकल्प असावेत नवे तुझे,

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे.

ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.!"


 

75."डीजेवाले बाबू गाणं वाजिव..

पेढे, रसमलाई आणि केक सर्व आणा रे..

आज भावाचा वाढदिवस आहे,

धुमधडाक्यात साजरा करा रे.

हॅपी बर्थडे भाई."


 

76."आपल्या क्युट स्माईलने

लाखों हसीनांना भुरळ पाडणारे..

आमचं काळीज डॅशिंग चॉकलेटबॉयला

वाढदिवसाच्या शुभेच्छा."


 

77."चला आग लावू सगळ्या दुःखांना

आज वाढदिवस आहे भाऊंचा

हॅपी बर्थडे भाऊ"


 

78."तुला प्रत्येक पाऊलावर यश मिळो

तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो

तुला कशाची कमतरता ना भासो

आणि तुझं स्वास्थ्य असंच छान राहो

!! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!"

 


79."सर्वात दिलदार

आणि मित्रांवर पैसे उडवणारा

बिना बोले Party देणारा

Cool Mind असलेला

दिल Fake भावाला

हैप्पी वाला बर्थडे "

 

 

80."झेप अशी घ्या की

पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,

आकाशाला अभीगवसणी घाला की,

पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान इतके मिळवा की

सागर अचंबित व्हावा,

इतकी प्रगती करा की

काळ ही पाहत रहावा.

कर्तुत्वाच्या अग्निबाणाने

ध्येयाचे गगन भेदून

यथाचा लख्ख प्रकाश तुम्ही

चोहीकडे पसरवा.

वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.."

 


81."तुम्हाला तुमच्या आयुष्यात

खूप सार यश मिळावं

तुमचं जीवन उमलत्या

कळीसारखं फुलावं

त्याचा सुगंध तुमच्या जीवनात

दरवळत राहो

हीच देवाकडे प्रार्थना

! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !"

 

 

82."आपले स्मित हास्य

आमच्या सर्व चिंता तणाव मिटवते.

आमच्यासाठी देवदूताने

जगातील सर्वात मौल्यवान भेट म्हणून

पाठविलेल्या आपल्या देवदूताला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. "

 

 

83."तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा

तुझ्या आनंदाची फुल

सदैव बहरलेली असावीत

आणि एकंदरीत तुझं आयुष्यचं

एक अनमोल आदर्श बनाव.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"


 

84."उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो

उगवणारी फुल तुमच्या आयुष्यात गंध भरावी

ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धी देवो

! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !"


 

85."तुमच्या डोळ्यांत आणि मनात

असलेलं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून

तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत घेऊन जावो

हीच ईश्वर चरणी प्रार्थना

!! वाढदिवसाच्या शुभेच्छा !!"


 

86."तुझा वाढदिवस

अनमोल असावा.

जीवनाच्या शिंपल्यात

मोत्यापरी जपावा.

इंद्रधनुचे सप्तरंग बहरत यावे

तुझ्या जीवनी

दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा

या शुभदिनी…"


 

87."आज आपण आपल्या आयुष्यातील

नवीन वर्ष सुरु करणार आहात

देव तुम्हाला

आनंद

समृद्धी

समाधान

दीर्घकाळ आरोग्य देवो

आशा आहे की तुमचा खास दिवस

तुमच्या आयुष्यात बरेच सुखमय क्षण येऊन येईल

! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !"


 

88."शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी

यशाची शिखरे,

आदर्श शंभूचा ठेवता लाभो

मस्तकी मानाचे तुरे,

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.

आऊसाहेब जिजाऊ आपणास

उदंड आयुष्य देवो हीच इच्छा."


 

89."तुझं आयुष्य ईमानदारीने जग,

हळूहळू खा आणि

तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.!"

 

 

90."आयुष्याचा प्रत्यके Goal राहो Clear

तुम्हाला यश मिळो Without Any Fear

प्रत्येक वेळ जगा Without Any Tear

Enjoy Your Birthday Dear…"

 


91."नवा गंद नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा

! तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! "

 

 

92."प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ

अधिक अधिक विस्तारीत होत जावो

तुमच्या समृध्दीच्या सागाराला

किनारा नसावा

तुमच्या आनंदाची फुलं

सदैव बहरलेली असावीत

आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि

ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा

।। वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ।।"

 


93."आयुष्याच्या आकाशात

ढग असेही दाटून येतील

कधी सुखांची हलकी रिमझिम

कधी दुःख घनदाट बरसतील

सुख दुःखाचे थेंब हे सारे

स्वछंद झेलत रहा

आयुष्याची आव्हाने सारी अशीच पेलत रहा

!! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!"

 

 

94."सोनेरी सूर्याची

चंदेरी किरणे

त्या किरणांचा

सोन्यासारखा दिवस

सोनेरी दिवसाच्या

सोनेरी शुभेच्छा

केवळ सोन्यासारख्या लोकांना

Many Many Happy Returns Of The Day"

 

 

95."नेहमी निरोगी रहा

नेहमी तंदरुस्त रहा

आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा

आजचा दिवस खूप खास आहे

भूतकाळ विसरून जा आणि

भविष्याकडे मार्गस्थ व्हा

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे

नेहमी पुढे जात रहा

! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !"

 

 

96."आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी

देवाकडे एकच प्रार्थना आहे की

आपली सर्व स्वप्ने साकार व्हावी

आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक

अनमोल आठवण रहावी

आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य

अधिकाधिक सुंदर बनाव

! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !"


 

97."लखलखते तारे,

सळसळते वारे,

फुलणारी फुले,

इंद्रधनुष्याचे झुले.

तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा."

 

 

98."आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात

अस नाही

पण काही क्षण असे असतात

जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत

हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला

असाच एक क्षण

हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच

पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण

एक सण होऊ दे हिच सदिच्छा

! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !"

 


99."प्रत्येकाच्या जिवनात काही खास मित्र असतात

त्या पैकी तू एक आहेस भावा

अशा जिवाभावाच्या मित्राला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"

 

 

100."केला तो नाद झाली ती हवा

कडक रे भावा तुच आहे छावा

भावाची हवा आता तर DJ च लावा

भावाचा BIRTHDAY आहे

मग राडा तर होणारच

दिल्लीत गोंधळ गल्लीत मुजरा

भाऊचा फोटो पाहुन पोरी डोक्याला लावतात गजरा

150 CC ची Bike 150 च्या Speed ने पळवणारे

आमचे लाडके मित्र म्हणू की भाऊ

मित्रासारखा साथ देणारा आणी

भावासारखा खंबीर पाठीशी ऊभा राहणारा

भावा सारखा मित्र आणि मित्रा सारखा भाऊ ह्याला

वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…."

 


101."मित्र असावा तुझ्यासारखा

स्वतःच्या घासातला घास देणारा

मित्र असावा तुझ्यासारखा

वेळ प्रसंगी जीवाला जीव देणारा

मित्र असावा तुझ्यासारखा

वाढदिवसाची पार्टी न चुकता देणारा

खूप आले आणि खूप गेले

पण मित्रा हृदयात घर तूच केले

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा !"

 


102."समुद्राचे सर्व मोती

तुमच्या नशिबी राहो

तुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण

तुझ्या सोबत असो

देवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि

तू हमेशा यशाच्या शिखरावर जात राहो

!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!"

 

 

103."आयुष्यात संगतीला फार महत्व आहे

कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते

आणि विचार तुमच्यासारख्या

सोबतच्या व्यक्तींमधुन येतात

! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !"

 


104."आपल्या दोस्तीची किंमत नाही

आणि किंमत करायला

कोणाच्या बापाची हिंमत नाही

वाघासारख्या भावाला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."

 


105."तुमच्या आयुष्याचा प्रवास

या वळणावर आलेला असतांना

आठवतायत आजवर तुम्ही घेतलेले कष्ट

तुमची साधना

आणि जगण्यातून आमच्यापुढे

तुम्ही ठेवलेला आदर्श

इथून पुढच्या आयुष्यात

परमेश्वर आपणास सुखसमृद्ध जीवन देवो

हीच या वाढदिवसानिमित्त

प्रार्थना आणि शुभेच्छाही !"

 

 

106."सूर्य घेऊन आला प्रकाश,

चिमण्यांनी गायलं गाणं,

फुलांनी हसून सांगितलं शुभेच्छा,

तुझा जन्मदिवस आला..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!"

 

 

107."आज आपला वाढदिवस

वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक

आपलं यश

आपलं ज्ञान

आणि आपली किर्ती

वृद्धिंगत होत जावो

आणि सुख समृद्धीची बहार

आपल्या आयुष्यात नित्य येत राहो

आई तुळजा भवानी आपणास

उदंड आयुष्य देवो

! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !"

 


108."वाद झाला तरी चालेल

पण भावाच्या बर्थडेला

DJ लावून नाद झालाच पाहिजे..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.."

 

 

109."माझ्याकडे काहीही नसले तरी चालेल

पण माझ्याबरोबर

तुमच्यासारखी माणसे असणे

हेच मी माझे भाग्य समजतो

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!"

 

 

110."आकाशाच्या टोकापर्यंत नाव तुमचं असुदे

चेहऱ्यावर दुःखाची सर पण नसूदे

तुमचं यश पाहून प्रत्येक जण

बघतच राहिले पाहिजे तुम्हाला

!! तुaमच्या या अप्रतिम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!"


 

112."कोणाच्या हुकूमावर नाही जगत

स्वतःच्या रुबाबावर जगतो

अशा दिलदार व्यक्तिमत्वाला

जन्मदिवसाच्या हार्दिक  शुभेच्छा !!"

 

  

113."आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना

बहर येऊ दे,

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षाना

उंच उंच भरारी घेऊ दे,

मनात आमच्या एकच इच्छा आपणास

उद्दंड आयुष्य लाभू दे

।। तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ।।"

 

 

114."आपल्या कतृत्वाची वेल

जरी एवढी बहरलेली

जीवनाची प्रत्येक फांदी

अजून तेवढीच मोहरलेली

तुमचं व्यक्तिमत्वच असं

दिवसोंदिवस खुलणारं

प्रत्येकवर्षी वाढदिवशी

नवं क्षितीज शोधणारं

अशा अफाट उत्साही व्यक्तिमत्वास

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!"

 

 

115."प्रत्येक दिवस असच खुश रहा

तुम्ही स्वतः आणि आनंद तुमच्या सोबत राहो

प्रत्येक वर्ष वाढदिवस साजरा करत रहा

! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !"

 

 

116."कोणाचं न ऐकणारे

आपल्या रुबाबात जगणारे

बिंदास Personality चे मालक भाऊ तुम्हाला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"


 

117."आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य असतो

तो आनंदाने जग आणि प्रत्येक ह्रदय जिंकत जा

! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !"


118.प्रत्येक दिवस आपल्यासाठी प्रिय आहे, हा विशेष दिवस
तुमच्याशिवाय आम्हाला काय घालवायचे नाही
तसे, हृदय नेहमीच तुम्हाला प्रार्थना करते
तरीही तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

तर मंडळी हे होते  वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत (Happy Birthday Wishes in Marathi ) आशा करतो की तुम्ही उत्तम वाढदिवस शुभेच्छा निवडल्या असतील. या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपणास कश्या वाटल्या आम्हाला नक्की कळवा. याशिवाय आपल्या प्रत्येक नातेवाईक तसेच कुटुंबियांच्या वाढदिवसानिमित्त अस्सल मराठी शुभेच्छा मिळवण्यासाठी   WishMeMarathi  या आमच्या पेजला अवश्य भेट ध्या  धन्यवाद...

#तुम्हाला हे सुद्धा आवडेल:-

1. Happy Birthday Wishes For Husband In Marathi / नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत.

2. Birthday Wishes for Wife In Marathi |  पत्नीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत .

3. Happy Birthday Wishes For Brother In Marathi / भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

4. Happy Birthday Wishes For Sister In Marathi / बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत 

5. Happy Birthday Wishes For Girl Friend In Marathi / प्रेयसीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत  

6. Happy Birthday Wishes For Aunty(Mavshi) | मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत 

7. Happy Birthday Wishes For  Mama in Marathi | मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

8. Happy Birthday Wishes For Grandfather in Marathi  | आजोबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत 

9. Happy Birthday Wishes For Grandmother in Marathi  | आज्जीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत 

10. Happy Birthday Wishes For Mother In Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत  

11. Happy Birthday, Wishes For Father/ Pappa/ Baba/ Dad In Marathi वडिलांसाठी / बाबासाठी / पप्पासाठी  वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत.

Related Searches:-

Birthday wishes for friend in Marathi,

HAPPY Birthday Status In Marathi,

funny birthday wishes in Marathi for best friend

happy birthday wishes in Marathi text

funny birthday wishes for best friend

birthday wishes for best friend

funny birthday wishes in Marathi for brother

How do you say birthday in Marathi?

How do you wish happy birthday in a unique style?

What is the best wishes for birthday?

Best Happy Birthday Wishes with Images and Pictures
Birthday Wishes for Aunt
Birthday Wishes for Boss
Birthday Wishes for Brother
Birthday Wishes for Co-Workers
Birthday Wishes for Cousin
Birthday Wishes for Daughter
Birthday Wishes for Daughter-in-Law
Birthday Wishes for Everyone
Birthday Wishes for Father
Birthday Wishes for Father-in-Law
Birthday Wishes for Friend
Birthday Wishes for Granddaughter
Birthday Wishes for Granddaughter-In-Law
Birthday Wishes for Grandfather
Birthday Wishes for Grandmother
Birthday Wishes for Grandson
Birthday Wishes for Grandson-In-Law
Birthday Wishes for Her
Birthday Wishes for Him
Birthday Wishes for Husband
Birthday Wishes for Kids
Birthday Wishes for Lover
Birthday Wishes for Mother
Birthday Wishes for Mother-in-Law
Birthday Wishes for Nephew
Birthday Wishes for Niece
Birthday Wishes for Sister
Birthday Wishes for Son
Birthday Wishes for Son-in-Law
Birthday Wishes for Uncle
Birthday Wishes for Wife
Belated Birthday Wishes
Funny Belated Birthday Wishes
Funny Birthday Wishes
Funny Birthday Wishes for Father
Funny Birthday Wishes for Him
Funny Birthday Wishes For Mother
Funny Birthday Wishes for Nephew
Funny Birthday Wishes for Sister
Happy 1st to 20th Birthday Messages with Images
Happy 18th Birthday Messages with Images
Happy 21st Birthday Messages with Images
Happy 30th Birthday Messages with Images
Happy 40th Birthday Messages with Images
Happy 50th Birthday Messages with Images
Happy 60th Birthday Messages with Images
Happy Birthday Messages with Images and Pictures
Happy Birthday Auntie Messages with Images
Happy Birthday Brother Messages with Images
Happy Birthday Brother-in-law Messages with Images
Happy Birthday Cousin Messages with Images
Happy Birthday Dad Messages with Images
Happy Birthday Daughter Messages with Images
Happy Birthday Daughter-in-Law Messages with Images
Happy Birthday Father-in-Law Messages with Images
Happy Birthday Friend Messages with Images
Happy Birthday Grandpa Message with Images
Happy Birthday Grandson Messages with Images
Happy Birthday Husband Messages with Images
Happy Birthday Messages with Images
Happy Birthday Mom Messages with Images
Happy Birthday Mother-in-Law Messages with Images
Happy Birthday Nephew Messages with Images
Happy Birthday Niece Messages with Images
Happy Birthday Sister Messages with Images
Happy Birthday Sister-in-Law Messages with Images
Happy Birthday Son Messages with Images
Happy Birthday Uncle Messages with Images
Happy Birthday Wife Messages with Images